*भक्तीपूर्ण वातावरणात नुतन काशी जगदगुरूंची अड्डपालखी*
*भर पावसातही हजारो भक्तगणांचा सहभाग*
सोलापूर : काशी पीठाचे जगद्गुरु व बृहन्मठ होटगी या मठाचे मठाधिपती डाॅ. मल्लिकार्जून विश्वाराध्य शिवाचार्य यांची भक्तीपूर्ण वातावरणात अड्डपालखी काढण्यात आली. या सोहळ्यात महाराष्ट्र, कर्नाटक...