२९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे जमणार मेळा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन
मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार.
मुंबई /प्रतिनिधी
डिजिटल मीडिया...