Home 2022 October

Monthly Archives: October 2022

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने सोलापूर शहरातील भारती विद्यापीठ शाळेजवळील दत्त मंदिर, सुंदरम नगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिर, आसरा पुलाखालील दत्त मंदिर, दंडवते महाराज मठ यांसह अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिर...

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे होणार पहिले राज्यस्तरीय अधिवेशन

२९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे जमणार मेळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन मंगेश देसाई, डॉ.संजय उगमुगे,खा.श्रीकांत शिंदे, भाऊराव कऱ्हाडे, डॉ.सुरेश भोसले,चेतना सिन्हा, श्रीकांत मोरे, डॉ.प्रतापसिंह पाटील, अच्युत सावंत यांना महागौरव पुरस्कार. मुंबई /प्रतिनिधी डिजिटल मीडिया...

मासा गळाला | लाच घेताना ग्रामसेवक व विस्तार अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात

सांगोला : ग्रामसेवकाने स्वतःसाठी व पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांच्यासाठी एकुण 2 हजार 500 रुपयांची लाच घेताना ग्रामसेवकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले असून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी यांनाही ताब्यात घेण्याची घटना सांगोला पंचायत समिती...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) प्रदेशाध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे यांची निवड

सोलापुरातील नेते राजाभाऊ सरवदे यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली. पुणे येथील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गुरुवारी पुण्यातील राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय जाहीर करण्यात आला. शुक्रवारी राजाभाऊ सरवदे...

‘भरत’ सोलापुरात परत ; ‘सही रे सही’ नाटकाला वीस वर्षे पूर्ण..

भरत जाधव यांच्या सही रे सही नाटकाला वीस वर्षे पूर्ण मराठी रंगभूमीवरील एक अजरामर नाटक पुन्हा सही रे सही हे 15 ऑगस्ट 2002 ला रंगमंचावर आले या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केले असून...