Year: 2022
-

अशी ही सामाजिक बांधिलकी | महामानव संस्थेच्यावतीने अशोक नागटिळक यांचे वाढदिनी स्नेहग्रामला किराणा- धान्याची मदत
Big9news Network येथील मानवता बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अशोक नागटिळक महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त स्नेहग्राम कोरफळे येथील मुलांना किराणा, धान्य व फळे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. त्याचबरोबर विविध सामाजिक उपक्रमांतून संस्थेने सामाजिक दातृत्व जपले. अशोक नागटिळक महाराज यांनी समाजातील वंचित मुलांना मायेला ओलावा मिळावा, भूकेचा प्रश्न लक्षात घेऊन स्नेहग्रामला ही मदत दिल्याचे यावेळी…
-

पूर्व विभागातील खवय्या नागरिकासांठी पूर्वविभाग ‘चौपाटी’
सोलापूर दि.1/1/2022- दि.31/12/2021 रोजी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नगरसेवक नागेश लिंगराज वल्याळ यांच्या संकल्पनातून प्रभाग क्र.9 मध्ये पूर्व विभागातील खवय्या नागरिकासांठी पूर्वविभाग चौपाटी साकारण्यात आले असून त्यांचे लोकार्पण कार्यक्रम शहराअध्यक्ष विक्रम देशमुख व आयुक्त पि.शिवशंकर यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला. कर्णिक नगरकडे जाणारा रस्ता हा निर्मनुष्य व घाणीचा सम्राज्य असलेला रस्त्याच्या फुटपाटवर चौपाटीचा संकल्पना मा.आयुक्त यांच्याकडे…
-

९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे
BIG9News सुरूवातीपासूनच अध्यक्षपदासाठी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांचे नाव आघाडीवर होते ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे भारत सासणे यांची सर्वानुमते निवड झाली आहे. त्यांचे नाव सुरूवातीपासून चर्चेत आघाडीवर होते त्यामुळे त्यांची निवड जवळपास निश्चतच मानली जात होती. लातुरच्या उदगीर येथे आगामी साहित्य संमेलन पार पडणार आहे. यापुढच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ‘चालता-…
-

हैदराबाद रोडवर अपघात ; पादचारी व्यक्तीस उडवले
Big9news Network सोलापूर-हैदराबाद रोड येथील खान हॉटेल जवळ पायी चालत जात असणाऱ्या इसमास चारचाकी वाहन (क्रमांक AP28 DA 7091) या वाहनाने धडक दिली व रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दुभाजकावर जाऊन आदळल्याने चारचाकी वाहन पलटी झाले आहे. जखमींना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहे.
-

सोलापुरात खिल्लार,जर्सी गायी, खोंडे यांना पोलिसांकडून जीवदान
Big9news Network सोलापूरमध्ये कत्तलीसाठी आणून दाबून ठेवलेले सुमारे गाय वंशीय 35 जनावरे सोडवण्यात पोलिसांना यश मिळाले या प्रकरणात माजी नगरसेवक विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर 2021 रोजी पहाटे सहाच्या सुमारास पोलीस उपायुक्त परिमंडळ यांनी दिलेल्या आदेशानुसार सदर बझार पोलिसाच्या पथकाने कारवाई केली. शास्त्री नगर येथील तायम्मा मंदिराजवळ इब्राहिम…
-

विलोभनीय चित्राद्वारे दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा ; महिलेने रेखाटले बुद्धांचे चित्र
Big9news Network आज नूतन वर्षाच्या निमित्ताने सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. सोलापुरातील एका महिला चित्रकाराने गौतम बुद्धाचे पेन्सिल द्वारे चित्र रेखाटून नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापुरातील पल्लवी स्वामी या गृहिणी असून निसर्ग,मानव, विविध देहबोली, विविध प्रसंगांची त्यांनी अनेक चित्रे रेखाटलेली आहेत. कुटुंब सांभाळत चित्रकलेचा छंद त्यांनी जोपासला आहे. येणाऱ्या काळात त्यांनी रेखाटलेल्या विविध…
-

शहरासाठी महापालिका आयुक्तांचे नवे आदेश ; जाणून घ्या
Big9news Network देशभरात ओमायक्रॉन कॉविड १९ व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत या विषाणूचा प्रसाराचा वेग जास्त असल्याने व पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता आहे. राज्यात देखील गेल्या दोन दिवसांत एक हजारापेक्षा जास्त रुग्ण संख्या झालेली आहे. लग्न समारंभ, नविन वर्षाचे स्वागत यामुळे गर्दी वाढून संसर्गाचा धोका वाढण्याची मोठी शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायदा…
-

विक्रमवीर सोलापुरी विद्यार्थी ! 1 दिवस, एक हजार ग्रामपंचायती,75 हजारोंनी गायले राष्ट्रगीत…वाचा सविस्तर
Big9news Network शाळांमध्ये दररोजच राष्ट्रगीत गायले जाते. ग्रामपंचायत कार्यालयात फक्त राष्ट्रीय सणादिवशी म्हणजे वर्षातून फक्त तीन वेळाच राष्ट्रगीत गायन होते. आज नववर्षाच्या पहिला दिवस व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा निमित्त जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालय व परिसरात राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत…
-

घ्या दर्शनाचा लाभ | श्री विठुरायाच्या मंदिरी नयनरम्य फळाफुलांची आरास
Big9news Network श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने इंग्रजी नविन वर्षाच्या New Year 2022 )आरंभ निमीत्त श्री.विठ्ठल रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फळाची व फुलाची आरास करण्यात आली आहे. विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने विविध सण, समारंभ, राष्ट्रीय उत्सव, एकादशी अशा दिवशी श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट केली जाते. अनेक भाविक त्यासाठी आधी…