Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर श्री. किशोर दत्तात्रय राजे-निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतची शासन अधिसूचना दि.२६ नोव्हेंबर रोजी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी काढली आहे.

ही नियुक्ती श्री. निंबाळकर यांनी पदांचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वर्षासाठी किंवा वयाची ६२ वर्षे वय होईपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *