Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

सहाब अपने लिये कोई भी जीता है दुसरो के लिये जीने वाला भगवान होता है “-
——————————————————–

[08/06, 5:08 pm] Mahesh Hanme: तेलंगणा या राज्यांतील एक चाहता त्याला मदत मागण्यासाठी मुंबईला पायी निघाला आहे. व्यंकटेश हरिजन असे या युवकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील विकाराबाद या जिल्ह्यातील दोरनालपल्ली गावचा रहिवासी आहे. इंटरमीडिएट च्या दुसऱ्या वर्गात शिकणारा २० वर्षीय व्यंकटेश मंगळवारी दुपारी सोलापूर शहरात पोहचला होता. सोलापूर शहरात ठिकठिकाणी या चाहत्याचे स्वागत केले. व्यंकटेश सोनू सूदच्या कोरोना काळतील समाजसेवेने प्रभावित झाला आहे. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवतात तर आईचे निधन झाले आहे. मदत मागण्यासाठी तो हातात अभिनेता सोनू सूदचा भलामोठा फोटो घेऊन तेलंगणाहून मुंबईकडे चक्क पायी निघाला आहे.
[08/06, 5:08 pm] Mahesh Hanme: व्यंकटेशने १ जून रोजी तेलंगणा राज्यातील विकाराबाद या जिल्ह्यांतून मुंबईकडे आपला प्रवास सुरू केला आहे. प्रचंड उन्हामध्ये आतापर्यंत त्याने जवळपास ४०० किलोमीटरचे अंतर आठ दिवसात पूर्ण केले आहे. अजून  ४०० किलोमीटरचा प्रवास करायाचा आहे. यासाठी अजून त्याला आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार अाहे. तो रोज १४ किलोमीटरचा प्रवास पायी करत आहे. ऊन, वारा, पाऊस झेलत तेलंगणा ते मुंबई असा पायी प्रवास करणार्‍या व्यंकटेशचे लोक कौतुक आणि स्वागत करत आहेत. दिवसभर पायी चालून थकल्यावर रात्रीचा मुक्काम लॉज अथवा धर्मशाळेत करतोय. चालून पाय थकले की तो सोनू सूद ची आठवण काढतो. यातून त्याला ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले.
व्यंकटेश हरिजन हा एक गरीब कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील अॅटोरिक्षा चालवितात. काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांनी फायनान्समधून रिक्षा घेतली होती. फायनान्सवाले   हप्ते न भरल्याने त्यांची रिक्षा घेऊन गेल्याने व्यंकटेश प्रचंड निराश झाला आहे. यातून सोनू सूद काहीतरी मदत करेल या आशेने तो मुंबईकडे निघाला आहे. आपल्या अावडत्या हिरोच्या प्रेमापोटी चालत निघालेला पाहून लोक त्याला आर्थिक मदत करत अाहे. पण तो पैशाच्या स्वरुपात ही मदत नाकारत आहे. लोक त्याला जेवण, पाणी आणि फ्रूट आणून देत आहेत. लोकांचे मिळणारे प्रेम पाहून तो भारावून गेला आहे.

तेलंगणा या राज्यांतील एक चाहता त्याला मदत मागण्यासाठी मुंबईला पायी निघाला आहे. व्यंकटेश हरिजन असे या युवकाचे नाव असून तो तेलंगणा राज्यातील विकाराबाद या जिल्ह्यातील दोरनालपल्ली गावचा रहिवासी आहे. इंटरमीडिएट च्या दुसऱ्या वर्गात शिकणारा २० वर्षीय व्यंकटेश मंगळवारी दुपारी सोलापूर शहरात पोहचला होता. सोलापूर शहरात ठिकठिकाणी या चाहत्याचे स्वागत केले. व्यंकटेश सोनू सूदच्या कोरोना काळतील समाजसेवेने प्रभावित झाला आहे. त्याचे वडील ऑटो रिक्षा चालवतात तर आईचे निधन झाले आहे. मदत मागण्यासाठी तो हातात अभिनेता सोनू सूदचा भलामोठा फोटो घेऊन तेलंगणाहून मुंबईकडे चक्क पायी निघाला आहे.

व्यंकटेशने १ जून रोजी तेलंगणा राज्यातील विकाराबाद या जिल्ह्यांतून मुंबईकडे आपला प्रवास सुरू केला आहे. प्रचंड उन्हामध्ये आतापर्यंत त्याने जवळपास ४०० किलोमीटरचे अंतर आठ दिवसात पूर्ण केले आहे. अजून  ४०० किलोमीटरचा प्रवास करायाचा आहे. यासाठी अजून त्याला आठ ते दहा दिवसाचा कालावधी लागणार अाहे. तो रोज १४ किलोमीटरचा प्रवास पायी करत आहे. ऊन, वारा, पाऊस झेलत तेलंगणा ते मुंबई असा पायी प्रवास करणार्‍या व्यंकटेशचे लोक कौतुक आणि स्वागत करत आहेत. दिवसभर पायी चालून थकल्यावर रात्रीचा मुक्काम लॉज अथवा धर्मशाळेत करतोय. चालून पाय थकले की तो सोनू सूद ची आठवण काढतो. यातून त्याला ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले.

 

‘आज दुपारच्या सव्वा बारा वाजल्या असतील मी हैद्राबाद रोड हायवे वरून माझे इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायचे काम आटोपुन सोलापूर शहराकडे येत असताना एक मुलगा भर उन्हामधून एकटाच हातामध्ये कसलातरी बोर्ड घेऊन जाताना मला दिसला … माझी उत्सुकता वाढली सहज त्याच्या जवळ जाऊन पाहिले तर अभिनेते सोनू सूद यांचा फोटो असणारा बोर्ड माझ्या नजरेस आढळला …. मी त्याला त्याचे नाव विचारले आणि तू कोठे चालला आहेस असे विचारले …. मेरा नाम हरीजन व्यंकटेश है और मैं सोनू सूद सहाब से मिलने हैद्राबाद to मुंबई पैदल जा रहा एक बार उनसे मिला तो गॉड से मिला ….. ‘ सहाब अपने लिये कोई भी जीता है दुसरो के लिये जीने वाला भगवान होता है ” हे शब्द बोलताना त्याच्या डोळे भरून आले होते ….. मला काही सुचेनासे झाले त्या क्षणी ……… मी त्याला काही मदत हवी का असे विचारताच तो म्हणाला ‘ No …. But thanks sir ……… कोण कुठला व्यंकटेश सोनू सूद ला भेटण्यासाठी 1000 किलोमीटर चे अंतर पायी चालत जातो तर महान अभिनेता सोनू सूद कलयुगामध्येही सढळ हाताने कितीतरी जणांच्या डोळ्यातील पाणी पुसतो ……… सर्वकाही रोमांचित करणारे आहे ”

——- प्रफुल्ल सुरेश मस्के
लेखक , दिग्दर्शक
मराठी चित्रपटसृष्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *