Home प्रशासकीय

प्रशासकीय

पितामह भीष्म महाभारतामधील अद्भूत व्यक्तीमत्व  – विवेक घळसासी

Big9news Network निष्ठा आणि ध्येयवादी विचाराने प्रेरित असलेले पितामह भीष्म हे अद्भूत व्यक्तीमत्व होते, असे प्रतिपादन अमृतवक्ते विवेकजी घळसासी यांनी केले. समर्थ सहकारी बँकेच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाभारत या विषयावर तीन दिवस वाग्यज्ञाचे...

पॅरोल रजेवर असलेल्या खुनातील फरार आरोपीस पकडण्यात यश

मंद्रुप पोलिस ठाणे हद्दीत काल वडापुर येथील ज्ञानदेव नागणसूरे या व्यक्तीचा त्याच गावात राहणारा व पॅरोल रजेवर आलेला आरोपी आमोगसिद्ध भिमु पुजारी याने धारदार शस्त्राने खून केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने पोलिस...

उद्या दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. बारावी) पुरवणी परीक्षेचा निकाल बुधवार, दि. २० ऑक्टोबर २०२१ रोजी दुपारी...

आता.. रेस्टॉरंट रात्री १२ वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११ पर्यंत सुरू राहणार

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्बंध शिथिल केले असून आता रेस्टॉरंट रात्री १२:०० वाजेपर्यंत तर इतर दुकाने रात्री ११:०० पर्यंत उघडी ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. कोविडसाठी लागू असलेली मार्गदर्शक...

सोलापुरात निर्यात विषयक प्रशिक्षण कार्यक्रम

केन्द्र सरकारच्या अखत्यारीतील निर्यातवाढीसाठी प्रयत्न करणार्‍या फेडरेशन ऑफ इंडियन एक्स्पोर्ट ऑर्गनायझेशन्स या यंत्रणेतर्फे सोलापुरातून तयार कपडे, डाळींब, चादरी आणि टेरी टॉवेल्स यांची निर्यात वाढीस प्रयत्न केले जात असून त्याचाच एक भाग म्हणून बुधवार दि....