आठवा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योग महत्त्वाचा
खासदार डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांचे आवाहन
शारीरिक मानसिक आरोग्यासाठी नियमित योगा करणे अत्यंत आवश्यक आहे. योगाचा अर्थच निरोगी जीवन आहे. मानसिक शांती, समाधानासाठी आणि परमात्माशी...