Category: कला/संस्कृती
-

देवींच्या महावस्त्राचा लिलाव टाळून ‘या’ भगिनींसाठी कल्याणी माता मंडळाचा उपक्रम
सोलापूर (प्रतिनिधी) जुळे सोलापूर भागातील कल्याण नगर येथील कल्याणी माता नवरात्र महोत्सव मंडळाच्यावतीने पारधी वस्तीतील गोरगरीब महिलांना 200 साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड शहर अध्यक्ष श्याम कदम ,मंडळाचे अध्यक्ष कृष्णा झिपरे याची प्रमुख उपस्थिती होती. विजयादशमी चे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम घेण्यात आला. दर वर्षीपासून देवी भक्त श्रद्धेने माता कल्याणीची पूजा करून…
-

‘या’ चित्रकाराने केली दृष्टिहिनतेवर मात : चित्रकलेतला यशस्वी प्रवास वाचा…
सोलापूर : एका डोळ्याने जन्मताच दिव्यांग, घरची परिस्थिती बेताचीच, लहानपणी तळ्याच्या काठी प्रथमतः सुरुवात करून चित्रकलेचे धडे गिरविले. आणि स्वतःच्या कलेला आणि परिस्थितीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. ही कहाणी आहे बार्शी तालुक्यातील जामगाव येथील एका डोळ्याने दिव्यांग असलेल्या चित्रकार महेश मस्के याची. जामगावचा हा पट्ट्या, त्याच्या कलेने आणि कर्तृत्वाने महाराष्ट्रभर चांगलाच गाजत आहे. एका…
-

चित्रकलेच्या संवर्धनासाठी ‘या’ चित्रकाराची धडपड
सोलापूर : चित्रकला व संगीत या दोन्हींना हजारो वर्षांची परंपरा आहे. दोन्ही कला जगातल्या सर्व संस्कृतींमध्ये विकसित झालेल्या आहेत. दोन्ही कलांमध्ये अनेक प्रयोग झाले आहेत, कलाकारांनी आपल्या शैली निर्माण केल्या आहेत. थोडक्यात दोन्ही कला तुलना करण्याजोग्या आहेत. मात्र, संगीताचा जितक्या प्रमाणावर प्रसार झालेला दिसतो, तितक्या प्रमाणात चित्रकलेचा झालेला दिसत नाही. या कलेचा अधिक प्रचार व्हावा,…
-

जन्मदिन विशेष | उत्तुंग प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या शांता शेळके …
उत्तुंग प्रतिभेची दैवी देणगी लाभलेल्या शांता शेळके यांचा आज जन्मदिन .मराठी कवितेचा आढावा शांता शेळके यांच्या कवितांशिवाय घेणे शक्यच नाही . असा कुठलाही भाव नसेल की , जो शांताबाईंच्या काव्यात व्यक्त झाला नाही . जीवनाचे तत्वज्ञान सांगणारी त्यांची एक सुंदर कविता काटा रुते कुणाला , आक्रंदतात कोणी मज फूलही रुतावे , हा दैवयोग आहे .…
-

माढा | ‘या’ चिमुकलीने पटकावला घोषवाक्य स्पर्धेत प्रथम क्रमांक
माढा /प्रतिनिधी – माढा तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीतील विद्यार्थ्यांनी मेघश्री राजेंद्रकुमार गुंड हिने पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने 5 सप्टेंबर या शिक्षक दिनानिमित्त Thank a Teacher या उपक्रमांतर्गत घेतलेल्या घोषवाक्य स्पर्धेत विद्यार्थी गटात माढा तालुक्यात प्रथम क्रमांक पटकाविल्याबद्दल तिला स्मतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. याकरिता मेघश्री हिस…
-

रेशमी धाग्याला प्रेमाचा रंग – रक्षाबंधन
हिंदू संस्कृतीनुसार श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. उत्तर भारतात हा सण राखी म्हणुन प्रसिद्ध आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा…