Breaking | सोलापूर- बार्शीरोडवरील कॅनॉलमध्ये युवकाचा मृतदेह

सोलापूर बार्शी रोडवरील खेडपाटी जवळील कॅनॉल मध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे.याच ठिकाणी एक दुचाकी दिसून येत आहे. आज रविवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी साधारण सव्वाआठच्या दरम्यान खेड पाटी जवळील टोलनाक्या...

गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात ; मराठा समाजाचा स्तुत्य उपक्रम

श्री.छञपती शिवाजी महाराज मराठा समाज बहुउदेशिय मंडळ बाळे,केगाव, खेडच्या वतीने 10वी, 12वी गुणवंत विद्यार्थी व जेष्ठ नागरिक सत्कार समारंभाचे आयोजन नुकतेच गुरुकमल मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ ॲड.श्री.धनंजय (आबासाहेब) माने....

श्रावण विशेष | पुळूज मधील श्रीलिगेंश्वर मंदिर…

पुळूज हे गाव भीमा नदीच्या काठावर वसलेले महत्वपूर्ण ऐतिहासिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील जमीनी बागायती असल्यामुळे समाजाचे जीवनमान सधन आहे.सोलापूर पासून तिऱ्हे मार्गे ४५ किमी अंतरावर हे गाव आहे. प्राचीन पुळई च्या (...

जिल्हाधिकारी कार्यालयावर बसपाचा ‘भव्य आक्रोश मोर्चा’

सर्वसामान्यांच्या हक्कासाठी सदैव संघर्ष करू-अँड.संदीप ताजने केंद्रातील भाजप सरकारच्या 'सुलतानी' संकटासह बेरोजगारी,महागाईने पिचल्या गेलेल्या सर्वसामान्यांचा आक्रोश व्यक्त करण्यासाठी बहुजन समाज पार्टी, सोलापूर शहर तसेच जिल्ह्याच्या वतीने आज, मंगळवारी (२ ऑगस्ट) प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने साहेबांच्या नेतृत्वात...

Breaking | मार्केट यार्डमध्ये सलग चार ते पाच फोडली दुकाने ; उचकटली पत्रे…वाचा...

सोलापुरातील बाजार समितीमध्ये आज जवळपास सहा ते सात दुकाने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून व्यापारंमध्ये या प्रकरणामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.आज शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. पोलीस...