Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

प्रयास संस्थेच्या अथक प्रयत्नातून व सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे चार पुतळा ते सरस्वती चौक पर्यंत रस्त्यास “छञपती राजर्षी शाहू महाराज मार्ग“असे नामकरण महानगरपालिकेकडून करण्यात आले तरी भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त या नामफलकाचे आनावरण सर्व प्रथम फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून अनुसूचित जाती कल्याण समिती प्रमुख तथा लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले नगरसेवक विनोद भोसले,सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास करगुळे, प्रयास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अशुतोष तोंङसे, निलेश सोनवणे, अमोल भोसले, विकास नागटिळक, राज सलगर, अभि शिंगे, संजय गायकवाड, विपूल कदम, श्रीनिवास परकीपंङला, सुभाष वाघमारे, राजासाब शेख, शरद गुमटे, ङाॅ. अरमान शेख, शाहू सलगर, योगेश मार्गम, रूपेश गायकवाड कुणाल राऊत, सुनिल सारंगी, अजित नागटिळक कुणाल घोङके आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *