शिवराज्याभिषेक दिनी ‘या’ दोन बाल मावळ्यांचा सत्कार ; ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानचा उपक्रम

0
197

श्री ज्ञानेश्वर माऊली शिवजन्मोत्सव युवा प्रतिष्ठान तर्फे शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटत संपन्न झाला
यावेळी नेपाळ येथे झालेल्या लाठी काठी स्पर्धेमध्ये सोलापूर मधील दोन हर्ष अंबरशेट्टी , प्रतिक आळंद या बाल मावळ्यांनी सुवर्णपदक पटकावले यांच्या हस्ते शिवरायांच्या मुर्तीस अभिषेक करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहूणे , प्रभागाचे नगरसेवक डॉ राजेश अनगिरे, नगसेवक राजकुमार हंचाटे  ,खड्डा ताली चे आकाश कामाटी , पडगाजी नगरचे मालक सोमशेट्टी , राष्ट्रीय छावा संघटनेचे संजय पारवे ,मेंबर राम मगर विजय फायनान्सचे चवटे,नागेश घोरपडे, गणेश माळी प्रभाकर गंपले अप्पु कडगंची एजाज बागवान युवराज बाळशंकर शंकर आप्पा पवार अशोक पारवे रमेश पाटील मोहन जाधव श्रीरंग सुरवसे पंडीत जी मोरे माऊली सालपे शिवा कोळी राहूल सांवत बॉबी करपेकर
श्री ज्ञानेश्वर माऊली युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष सिद्धार्थ पवार , समर्थ छत्रुगुन कुरणे , सोमनाथ पवार , राहूल सांवत पैलवान सोन्या शिंदे , लखन पवार L T ग्राफ्रीक्स अमोल गाडे गणेश पारवे अप्पु लादे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.