Latest Post

धक्कादायक ! डोक्यात गोळी झाडून पोलीस अधिकाऱ्याची आत्महत्या सोलापूरच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटील तर अजित पवार पुण्याचे पालकमंत्री..

Big9news Network

आज 30 जानेवारी, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी, निमित्त सोलापूर शहर राष्ट्रवादीकडून राष्ट्रीय एकात्मता व जातीय सलोखा दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला.

आज सकाळी १०:१० वाजता सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी पुतळा ला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा.ना.जयंत पाटील साहेब यांच्या आदेशाप्रमाने पुष्पहार अर्पण केल्यानंतर दोन मिनिटे मौन पाळून, सर्वधर्म प्रार्थनेचे स्मरण करुन शहराध्यक्ष भारत जाधव यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सांप्रदायिक सद्भावनेची शपथ दिली.

यावेळी कार्याध्यक्ष संतोषभाऊ पवार, प्रदेश उपाध्यक्ष शफी इनामदार, ज्येष्ठ नेते मनोहर सपाटे, महेश गादेकर, सुधीर खरटमल, राजन भाऊ जाधव, पद्माकर नाना काळे, बशीर चाचा शेख तसेच वसीम बुऱ्हाण, पीर अहमद शेख, दिनेश शिंदे, चंद्रकांत पवार, गोवर्धन सुंचु, प्रशांत बाबर, मिलिंद गोरे, प्रमोद भोसले, प्रकाश जाधव, अमीर शेख, बसवराज कोळी, लखन गावडे, महेश निकंबे, बाळासाहेब मोरे, रुपेश भोसले, सरफराज शेख, लता फुटाणे, नलिनी चंदेले, प्रिया पवार, सोमनाथ शिंदे, सागर शितोळे, अजमल शेख, मुसा अत्तार, फैय्याज सय्यद, ज्योतिबा गुंड, रियाझ मोमीन, तनवीर गुलजार, विजय जाधव, अक्षय जाधव, मिथुन लोखंडे, शिवराज विभुते, अलमेराज आबादिराजे, करप्पा जंगम, विवेक फुटाणे, मसूद हबीब, सिद्धेश्वर अंबट, उदय जाधव, बिराप्पा बंडगर, मोहसीन शेख, संजय जाबा, नौशाद शेख, मुजाहिद लष्करवाले, शकील कोतवाल, बंटी यमपुरे, वंदना भिसे, शशिकला कसपटे, गौरा कोरे आदी पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *